अभिनेत्री आलिया भट्टची गणना अतिशय सुंदर आणि हुशार अभिनेत्रींमध्ये केली जाते.
आलियाही खूप विचारपूर्वक कपडे घालून चाहत्यांसमोर येत असते.
आलिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
आलियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये आलियाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.