वैदेही परशुरामने 'वेद लावी जीव' या मराठी चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.
वैदेहीला नृत्य आणि गाण्याची खूप आवड आहे.
वैदेही एक कथ्थक नृत्यांगना आहे.
वैदेही सोशल मीडियावर सक्रिय असते.
वैदेहीने शेअर केल्या फोटोमध्ये निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.