अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट करत लिहिले की, "भारताने विक्रम घडवला. #चंद्रआहेसाक्षीला. #ISRO कुटुंबला खूप शुभेच्छा"

गौतमी देशपांडेने लिहिले की, "मला माझ्या देशाचा अभिमान आहे."

मिताली मयेकरने पोस्ट करत लिहिले की, "संपूर्ण जग पाहत होतेत. भारतचे अभिनंदन."

"भारतीय असल्याचा अभिमान आहे." असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.

भारताचे कौतुक करत शिवानी  बावकर म्हणली की, "भारत चंद्रावर आहे."