साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश हिचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे.
कीर्तीला इंस्टाग्रामवर 15.9 मिलियन म्हणजेच तब्बल 1 कोटी 59 लाख चाहते फॉलो करतात.
अभिनेत्रीने नुकतेच कानात झुमका, डोळ्यांवर गॉगल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
यातील एका फोटोत तिच्या हातात श्वानही आहे.
अभिनेत्री कीर्ती सुरेश या फोटोंमध्ये वेगवेगळे पोझ देत आहे. या फोटोंमधील तिचा मनमोहक अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे.