मौनी रॉय नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
नुकताच मौनीने सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये जबरदस्त असे फोटोशूट केले आहे.
मौनीचे हे नवे फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
मौनीचा हा खास आणि बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
मौनी तिच्या हाॅटनेससाठी ओळखली जाते.