'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शो मधून चाहत्याच्या मनात पक्क स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताचे लुक पाहून अनेक चाहते फिदा होतात.
लुक पारंपारिक असोत किंवा आधुनिक प्राजक्ता खूपच सुंदर दिसते.
तिने नुकतेच काही फोटो पोस्ट तुफान व्हायरल झाले आहेत.
प्राजक्ताच्या या सोज्वळ सौंदर्याने इंटरनेटवर नुसती आग लागली आहे.