बॉलिवूडची बेबो म्हणजे करिना कपूर होय.
करीना सध्या तिच्या आगामी 'जाने जान' सिनेमामुळे चर्चेत आहे.
तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
करीनाचा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.