अभिनेत्री कृती सेनन ही तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करत आली आहे.

शॉर्ट ड्रेसमधील कृतीच्या या फोटोंवर चाहते देखील नेहमीच फिदा असतात.

फोटोंमध्ये कृती सेननचा स्वॅग पाहून सगळेच वेडे झाले आहेत.

कृती सेननने काळ्या ड्रेसमध्ये विविध पोझ दिले.

फोटोंमध्ये कृती सेनन खूपच हॉट आणि गोर्जियस दिसत आहे.