बाॅलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर ही नेहमीच चर्चेत असते.
सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.
सोनम सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
सोनमने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने ब्लेझर परिधाल केला आहे.