भोजपुरी इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा मलिक हिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा आहे.

नेहाने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

नेहाने  हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केले आहे.

मॅगझिन शूट, कॉन्सर्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री खूप कमाई करते.