भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसने आग लावण्यासाठी प्रसिद्ध आहे.

ती नियमित आपले बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करून ती फॅन्सना घाम फोडत असते.

मोनालिसाने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले शॉर्ट ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

यामुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.

मोनालिसा सोनेरी कलरच्या शाॅर्ट ड्रेसमध्ये सेक्सी पोज देताना दिसत आहे.