'देवयानी' मालिकेचा उल्लेख केल्याशिवाय शिवानी सुर्वेची ओळख पूर्ण होऊच शकत नाही.
या मालिकेमुळं ती यशाच्या शिखरावर पोहोचली. मात्र, पुढं तिने हिंदी मालिकांची वाट धरली.
'नव्या', 'फुलवा', 'अनामिका' या हिंदी मालिकांमध्ये तिनं अभिनयाचा ठसा उमटवला.
'सुंदर माझं घर' आणि 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकांमध्ये तिनं प्रमुख भूमिका साकारल्यात.
शिवानी आता झिम्मा 2 या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.