छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अपूर्वा नेमळेकर लाखो चाहते आहेत.
मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
या फोटोशूटमध्ये तिची प्रत्येक अदा घायळ करणारी आहे.