बोनी कपूर यांची लेक आणि जान्हवी कपूर हिची लहान बहीण म्हणजे खुशी कपूर.

खुशी कपूर ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे.

खुशी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

खुशी कपूर आपल्या चाहत्यांसाठी सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतंय.

मात्र, बोल्ड फोटो शेअर करणे खुशी कपूर हिच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.