प्रियांका चहर चौधरी टीव्ही सीरियल 'उदारियां'मधून घराघरात प्रसिद्ध झाली.
सलमान खानच्या शो ' बिग बॉस सीझन 16 ' मधून देखील प्रियांकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
या फोटोमध्ये प्रियांकाने ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड बिकिनीसह अतिशय लहान डीप नेक सिल्कचा ड्रेस घातला आहे.
प्रियांका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.
तिच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने 'बिग बॉस'मध्ये सर्वांची मने जिंकली.