अभिनेत्री इशिता दत्ता टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या इशिताने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली.
काही दिवसांपूर्वीच तिचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
इशिता तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र चांगलीच ग्लॅमरस आहे.
लाल लेहंग्यात इशिता खूप ग्लॅमरस दिसत आहे.