श्रेया घोषाल  ही एक उत्तम गायिका आहे.

तिची गाणी प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध करतात.

श्रेया सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने नेव्ही ब्ल्यू कलरचा गाऊन घातला आहे.

तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.