अभिनेत्री अमृता खानविलकर ही एक सुंदर अभिनेत्री आहे.

अभिनयासोबतच ती खूप सुंदर डान्स देखील करते.

नुकतेच अमृताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि मॅचिंग ब्लाउज घातला आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिच्या चाहत्यांना देखील हा लुक खूप आवडला आहे.