भाग्यश्री मोटे हि एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच भाग्यश्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमधले तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लुक खूप आवडला आहे.