अभिनेत्री नेहा पेंडसे ही एक सुंदर अभिनेत्री आहे.

तिने मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

नेहा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही सुपर हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने केशरी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.

तसेच नेहाने केसांचा पोनीटेल घातला आहे