अभिनेत्री जिया शंकर 'वेड' या चित्रपटातून घराघरात पोहचली.
त्यानंतर बिग बॉस ओटीटीमध्ये देखील तिने तिचा जलवा दाखवला.
सोशल मीडियावर देखील जिया नेहमीच सक्रिय असते.
अशातच तिने तिचे काही गोड फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.
त्याचप्रमाणे गळ्यात चोकर आणि टिकली लावलेली आहे.