अमृता खानविलकर ही एक आघाडीची नायिका आहे.
सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते.
अशातच अमृताने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या नजाकती करताना दिसत आहे.