आलिया भट्ट ही एक आघडीची नायिका आहे.
सोशल मीडियावर आलियाचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाईट कलरची साडी नेसली आहे.
त्याचबरोबर स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे.
तिच्या या ब्लाऊजला मागून मोत्यांचे खास आकर्षण केले आहे.
आलियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.