नोरा फतेही ही एक लोकप्रिय डान्सर आहे.

सोशल मीडियावर देखील ती चांगलीच सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी पँट परिधान केलेली आहे.

एका गाडीला टेकून ती वेगवेगळ्या पोझ देत आहेत.

तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.