सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.