तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

धनश्री सोशल मीडियावर नेहमीच मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सध्या धनश्रीचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला आहे.

 हातात हिरव्या बांगड्या तसेच टिकली आणि नथ घातलेली आहे.

तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.