अभिनेत्री ईशा केसकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने अनेक सोज्वळ तसेच मॉडर्न भूमिका देखील साकारल्या आहेत.

नुकतेच ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतना दिसत आहे.

या फोटोमध्ये ईशाने इंडो वेस्टर्न लुक केलेला आहे.

यामध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे.

तसेच साडीला साजेसे असे दागिने घातले आहेत.