अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धा योगिता चव्हाण ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

बिग बॉसच्या घरामध्ये तिसऱ्याच आठवड्यामध्ये ती घराबाहेर पडलेली आहे.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हा लूक खूप आवडला आहे.