अभिनेते अक्षय कुमार आज त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करीत आहेत

सौगंध या सिनेमातून १९९१ साली त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केले

आजवर त्यांनी १५० हून अधिक सिनेमांत कामे केली आहेत

त्यांचा कॉमेडी अवतार प्रेक्षकांना विशेष आवडला

खिलाडी, हेरा फेरी, गरम मसाला, भागम भाग, भूल भुलय्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट

राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्यासोबत अक्षय यांनी २००१ साली लग्न केले

आज वाढदिवशी त्यांनी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत भूत बंगला या नवीन चित्रपटाची घोषणा केली