पारू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे.

नुकतेच शरयूने तिचे काही सुंदर असे फोटो शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा सुंदर असा स्लीवलेस ब्लाउज परिधान केलेला आहे.

या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर आणि तितकीच सिम्पल दिसत आहे.

शरयूचे हे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल.