अभिनेत्री भाग्यश्री लिमये ही एक सुंदर अभिनेत्री आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने ऑफ शोल्डर बॉडीकॉन परिधान केलेला आहे.

या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर  आणि बोल्ड दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.

ऑफ शोल्डर ड्रेसमधील भाग्यश्री लिमये हिचे बोल्ड फोटो व्हायरल; एकदा नजर टाकाच