कियारा अडवाणी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नुकतेच तिचे पारंपारिक ड्रेस मधील काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

या ड्रेस सोबत केसात गजरा आणि कपाळावर सुंदर अशी टिकली लावलेली आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत