ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेत्री सायली म्हणजेच जुई गडकरी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील जुई खूप सक्रिय असते.

नुकतेच तिच्या काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडलेले आहेत.

अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.