सई ताम्हणकर एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नुकतेच तिचे काही सुंदर फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे.