अभिनेत्री रेवती लेले ही सध्या लग्नाची बेडी या मालिकेत काम करत आहे.

रेवती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

अशातच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

या फोटोमध्ये तिने पर्पल रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे.

अभिनेत्री रेवती लेले ही सध्या लग्नाची बेडी या मालिकेत काम करत आहे.