अभिनेत्री शमिता शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

शमिता ही बिग बॉस मध्ये देखील दिसलेली आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

तिचा हा पारंपारिक लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे