२००७ सालचा सुपरहिट चित्रपट साडे माडे तीनचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

याही चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते अंकुश चौधरी करत आहेत

या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भारत जाधव आणि सिद्धार्थ जाधव अशा कलाकारांची फौज पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे

साडे माडे तीन हा किशोर कुमार यांच्या क्लासिक चलती का नाम गाडीचा रिमेक होता

हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो