अभिनेत्री रिंकू राजगुरू ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशातच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.