अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीमधील एक सुंदर अभिनेत्री आहे.

ती नेहमीच तिचे स्टाईल स्टेटमेंट सेट करताना दिसते.

नुकतेच अमृताचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलेला आहे.

या पारंपरिक लुक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे