अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे
करीनाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बघुयात तिचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट…
बजरंगी भाईजान -
९१८
कोटी
थ्री इडीयटस -
४००
कोटी
गुड न्यूज -
३१८
कोटी
सिंघम रिटर्न्स -
२१९
कोटी
रा वन -
२०३
कोटी