अमृता खानविलकर तिच्या अभिनयाने आणि स्टाईलने सगळ्यांना प्रभावित करत असते.

सोशल मीडियावर देखील अमृता खूप सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची पैठणी नेसली आहे.

यासोबत या पैठणीला शोभेसा असा साज  शृंगार केलेला आहे.