बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन एक धक्कादायक बातमी घेऊन आलाय

हा सिझन १०० ऐवजी ७० दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे

याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

येत्या ६ ऑक्टोबर रोजी फिनाले होणार आहे