दम लगाके हैशा या चित्रपटातून भूमी पेडणेकर हिने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले.

तिचे खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहिले आहे.

फॅट टू फीटचा प्रवास हिने बॉलीवूडमध्ये आल्यावर केला आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.