अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत यावर्षी लग्न केले आहे.

त्या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले आहे.

त्यांच्या लग्नामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

नुकतेच त्या दोघांचे काही रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये दोघेही रेड कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत.