अनन्या पांडे ही एक सुंदर अभिनेत्री आहे.
ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने ऑफ शोल्डर ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसवर तिने मिनिमल ज्वेलरी घातलेली आहे.