सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिचे आगळे वेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेला आहे.
तसेच तिने पाण्यामध्ये उभे राहून शूट केल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.