तारक मेहता हा शो प्रसिद्ध जरी असला तरी आजवर अनेक लहानगे कलाकार हा शो सोडून गेले आहेत
भव्य गांधी
- टपूची भूमिका करणाऱ्या भव्यने २०१८ मध्ये हा कार्यक्रम सोडला होता
निधी भानुशाली
- सोनूची भूमिका करणाऱ्या निधीने देखिल हा कार्यक्रम सोडला होता
कुश शाह
- गोलीची भूमिका करणाऱ्या कुशने तब्बल १६ वर्षे काम करून २०२४ साली कार्यक्रम सोडला
झील मेहता
- सोनूच्या भूमिकेत सर्वात आधी दिसलेल्या झीलने २०१२ मध्ये हा शो सोडला होता
आता अभिनेत्री
पलक सिधवानी
हिने देखील शो सोडला आहे