रणबीर कपूर आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे

आजवर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बघुयात त्याचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

ए दिल है मुश्कील  २३० कोटी

ये जवानी है दिवानी - ३०० कोटी

ब्रम्हास्त्र - ४०० कोटी

संजू - ५७५ कोटी

ॲनिमल - ९०० कोटी