२०२४ सालचे आयफा पुरस्कार जाहीर झाले आहेत. हि आहे मुख्य विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -
विधू विनोद चोप्रा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -
राणी मुखर्जी
सर्वोत्कृष्ट अभिनेता -
शाह रुख खान
सर्वोत्कृष्ट चित्रपट -
ॲनिमल