ॲनिमल या चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी.
या चित्रपटानंतर तिला नॅशनल क्रश हे नाव मिळाले.
नुकतेच तृप्तीने सोशल मीडियावर काही पारंपारिक ड्रेस मधील फोटो शेअर केलेले आहेत.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान केलेला आहे.
त्याचप्रमाणे डायमंड ज्वेलरी आणि केसात गुलाबी रंगाची फुले माळलेली आहे.
या पारंपरिक वेशात तृप्ती खूपच सुंदर दिसत आहे